Application Process

Application Process

एडमिशन साठी लागणारी महत्वाची दस्तावेज

1) शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत

2) 10 वी , 12 वी मार्क मेमो – 3 प्रत

3) जातीचा दाखला झेरॉक्स – 3 प्रत

4) आधार कार्ड – 3 प्रत

5) उत्पन्नाच दाखला मूळ प्रत

6) रहिवाशी प्रमाणपत्र (तहशील चे) मूळ प्रत

7) ABC आय डी (Academic Bank Credit)

8) गॅप असेल तर गॅप प्रमाणपत्र

9) पासपोर्ट साइज फोटो 3